Wheat Productivity | गव्हाच्या एकेरी उत्पादनात घट | Sakal |
उष्णतेच्या लाटेमुळे पंजाबमधील गव्हाच्या एकरी उत्पादनात घट झाली. उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सरकारी खरेदीचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे केली.
#Sakal #WheatProductivity #Wheat #Maharashtra